जयंतराव ते चश्म-ए-बद्दु' नसून 'चष्मे-बद-दूर' (वाईट-नज़र- दूर) असे:):):)

आता वाचा बरं-
तेरी प्यारी प्यारी सूरत को किसीकी नज़र ना लगे, चष्मे-बद-दूर

त्यामुळे रूपगर्विते आणि नेत्रसुखदे हे दोन्ही शब्द इथे योग्य नाहीत.

चुभूद्याघ्या.