विकिकर,अहो, मी कसला "सर"...पण मुळात तुम्ही "चित्रांकीत" असे अशुद्धलेखन केल्यामुळेच माझे लक्ष या चर्चेकडे गेले! :-)(हे मात्र ह. घेऊनच आहे, बरं का!)- केदार