मी प्रयत्न केला आहे व्यवस्थीत दिसत आहे पण काही अडचणी येतात प्रवेश करु शकत नाही ... पण माझा फोन हा नोकिआ ९५००i असल्या मुळे अडचण असु शकते.
तुम्ही प्रयत्न करुन पाहा
सगळे प्रयोग तुम्ही स्वतःच्या मनाच्या तयारीने करा काही ही अडचण आली अथवा फोन खराब झाला तर माझी काहीही जबाबदारी नाही आहे. तेव्हा जास्त माहीती गोळा करुनच प्रयोग करा. हि विनंती.
राज जैन