संमेलन दालन / कक्ष / खोली.

संमेलन कक्ष हा शब्द मी एका धनपेढीत बघितला होता. बहुधा हिंदी सप्ताह असावा. मला बराच अपील ( आवडला) झाला.

अर्थातच कोणत्याही शब्दाची खरी कसोटी म्हणजे तो सहज स्वीकारला जावा.