लेख आवडला. विशेषतः शाहरुख संबंधी असेच मत असल्याने. परंतु, हॅम्लेटला ४०० वर्षांनी पुन्हा तोच प्रश्न पडावा हेदेखील त्याचे कर्तृत्व कमी नाही.
मधुबालासाठी भारत भूषण, आशा पारेखसाठी विश्वजीत, साधनासाठी राजेंद्रकुमार अशी सहनशक्तीची लाजिरवाणी परंपरा आपल्या वाडवडिलांपासून चालत आली आहे. ते काही नाही, ह्या अनिष्ट प्रथा थांबायलाच हव्यात.
-- सहमत. (फक्त मधुबालापाठोपाठ थेट आशा पारेख? :))