हम्म... स्वदेस जर्मन मध्ये पाहिला हो आधी पण त्यातला शाहरुख (कधी नव्हे ते सह्य ) वाटला!म्हणून मग हिंदीत पाहिला .)
मधुबालासाठी भारत भूषण, आशा पारेखसाठी विश्वजीत, साधनासाठी राजेंद्रकुमार अशी सहनशक्तीची लाजिरवाणी परंपरा आपल्या वाडवडिलांपासून चालत आली आहे. ते काही नाही, ह्या अनिष्ट प्रथा थांबायलाच हव्यात.
-- सहमत. (फक्त मधुबालापाठोपाठ थेट आशा पारेख? :))
अगदी खरं!
स्वाती