मधुबालासाठी भारत भूषण, आशा पारेखसाठी विश्वजीत, साधनासाठी राजेंद्रकुमार अशी सहनशक्तीची लाजिरवाणी परंपरा आपल्या वाडवडिलांपासून चालत आली आहे. ते काही नाही, ह्या अनिष्ट प्रथा थांबायलाच हव्यात.

:))) हे बाकी सही! जगातल्या सर्वच बायकांची अशी गत असते. विचारा बायकांना, नाही म्हणाल्या तर नवरोबांना टरकतात समजा. ;-) (पोरीसोरींना नाही हं!)

शाहरूख लोकांना वेड लावतो (दोन्ही अर्थाने) हे माहित होते, पण मनाचे इतके भाग एकदम स्किझोफ्रेनिया??? (ह. घ्या)

एम. टी. व्ही. वर शाकिराची गाणी बघायला लागलास, अरे, त्याला काय संगीत म्हणायचं?

आक्षेप!!! (हे पाहा लोकांची आवड व्हेरेव्हर व्हेनेव्हर बदलत असते. ह. घ्या, काय मजेदार आवाज आहे बाईचा, हिमेशला लाजवेल.)