यावर लिहावे काय हे सुचते पण लिहिवत नाही.

जय हिंद, जय भारत. देवा भारताचे भविष्य आता तुझ्याच हाती आहे. वा आमच्यासाठी या भूतलावर नवीन देश निर्माण करण्यासाठी शक्ती दे.

मागे एकदा माननीय पंतप्रधान म्हणाले होते की अतिरेक्यांना जात धर्म नसतो. कदाचित त्यांना अश्या विधानांमुळे नवीन हिंदू अतिरेकी तयार होणार आहेत हे माहीत आहे. अर्थात ते एवढे हुशार आहेत म्हणूनच सोनियाचा रथ हाकतात.