वर चाणक्य यांनी म्हटले आहे तसाच काहीसा विचार माझ्याही मनात आला. भारतातील साधनसंपत्तीवर मुसलमानांचा सर्वप्रथम अधिकार आहे-असे जर दस्तुरखुद्द पंतप्रधानच म्हणत असतील,तर हिन्दूधर्मीयांनी आता जावे कुठे? आपल्याला एखादा नवा भूभाग या पृथ्वीतलावर शोधून काढणे भाग आहे!!!

अर्थात,'' त्यांच्या विधानाचा वाटेल तो अर्थ लावला गेला"  असेही त्यांचे कार्यालय किंवा संबन्धित मंडळी आता म्हणू शकतात.त्यात काय एवढे?