'मठ्ठ' आणि 'गावठी' ठरण्याची भिती पत्करुनही सांगते: मॅट्रिक्स मला कळला नव्हता.

मी तो कळणार नाही असे समजून पाहिलाच नाही कधी. तसेही ते Sci-Fi चित्रपट पाहायचे म्हणजे किती मोठी शिक्षा, त्यातली ५-१० मि. गाळली गेली (जसे छानपैकी आल्याचा चहा वगैरे बनवताना) तर नंतरचे एक अक्षर कळत नाही. त्यापेक्षा आपले खान त्रिकूट बरे. ते काय काय दिवे लावणार हे आधिच माहित असते.

असो. रसग्रहण वाचून मात्र थोडा हुरूप आला, डीव्हीडी मागवायला हवी.