छान लेख आहे...

मधुबालासाठी भारत भूषण, आशा पारेखसाठी विश्वजीत, साधनासाठी राजेंद्रकुमार अशी सहनशक्तीची लाजिरवाणी परंपरा आपल्या वाडवडिलांपासून चालत आली आहे. ते काही नाही, ह्या अनिष्ट प्रथा थांबायलाच हव्यात.

अहो चालायचेच ... "सुंदर झाडावर बंदर" हे नेहमीचेच