मी फक्त शुचिने दुरुस्त होते तेवढे शुद्धलेखन करतो. तसदी बद्दल क्षमस्व (अशी तसदी बाकी मनोगतींना सारखी देतच असतो.विकिपीडियात नंतर दुरुस्त्या करता येतात त्यांमुळे मला विकिपीडिया अधिक जवळचा वाटतो.) 
 
-विकिकर