खासच! सुरेख आहे गझल...

सगळेच शेर छान, पण ते चोखंदळावी बरोबर आहे का?

मला उगीच चुकल्यासारखं वाटतंय... चोखाळावी असा शब्दप्रयोग माहीत आहे, पण चोखंदळावी प्रथमच वाचला...

सारंग