चोखंदळमहाशय,
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद....
आपणांस 'सपाट' वाटलेल्या शेरांबद्दल -
स्वतःला साक्षात्कार झाला आहे असं वाटणाऱ्या अनेक व्यक्तींना पृथ्वी 'सपाट' वाटली होती. त्यांनी तसं ठासून सांगितलंही. कालांतरानं अनेकांनी संशोधनाअंती ती 'गोल' आहे ('सपाट' नाही) हे सिद्ध केलं....
कालाय तस्मै नम:
- कुमार