आपल्या सुट्टीच्या योजनेचा अस बोजवारा पाहून वाईट वाटले. इतके संतापजनक अनुभव असताना सुद्धा आपण ते विनोदी ढंगाने पाहू शकलात याचेच कौतुक वाटले.
महाबळेश्वर सारख्या सुंदर गावात जाऊन असा विरस व्हावा हे फार वाईट. पुढच्या सहलीसाठी शुभेच्छा :)--लिखाळ.