छान लेख!
खरं आहे,अनुवादित पुस्तके आपल्यासाठी नवीन खिडकी उघडतात. विशेषतः कुमारवयात वाचलेल्या अशा कितीतरी पुस्तकांमुळे आपल्याला अगदी परक्या संस्कृतीतल्या लोकांशी संवाद साधायला एखादा धागा मिळतो,आणि पुढची वाट सुकर होते.
स्वाती