छान लेखन. शहारूख चा कल हो ना हो पाहिला होता. त्यातल्या रडक्या शाहरूखला बघून काय करावे सुचत नव्हते. डोके बाजूला ठेवायचे आहे ह्याची जाणीव स्वतःला सतत करून द्यावी लागत होती. स्वदेस अजून पाहिला नाही (शहारूख हे कारण नाही), पण हे वाचल्यावर शहारूख असला तरी पाहीन म्हणते. :)