कारकुनाची रोजनिशी वाचली. सोनाली जोशी ह्यांचे अभिनंदन.
कारकुनाच्या रोजनिशीचा 'तिचा' भाग फक्त ह्यांचा आहे की सर्व लेख?
 
कविता विभागात 'निळावतीच्या कळ्या' ही मनोगतावरील आणखी एक कविता वाचली. ती सुद्धा ह्याच सोनाली जोशींची आहे का?