रोहिणी व नम्रता,

आता मी करून पाहीन ह्या वड्या डेसिकेटेड नारळ वापरून. म्हणजे कमी कष्टात उत्तम वड्या तयार होतील. तसेही येथे नारळ खोवायला विळी नसल्यामुळे त्या कश्या करायच्या ह्या विचारातच मी होते. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. वड्या कश्या झाल्या ते कळवीनच लवकर.