मूळ उद्देश्याशी सहमती बद्दल एवढाच उत्साही
कोरड्या छिद्रान्वेषी प्रतिसादांबद्दल क्षमस्व.
शुभेच्छापत्रांत मराठी विकिपिडियाचा नुसता दुवा दिला तरी भागेल असे वाटते. आणखी जाहिरातीचे स्वरूप दिल्यास स्पॅम आहेसे वाटून दुर्लक्ष होईल असे मला वाटते.