आमचे लाडके विडंबनसम्राट हे सम्राट नसून सम्राज्ञी आहेत असे तर आपल्याला सुचवायचे नाही? आपला हा प्रतिसाद वाचून आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असून आमचे कुटुंबही आमच्या या आश्चर्यात सामील आहे.
(चकित) दीड बाजीराव
ता.क.- धक्क्यातून सावरल्यावर लक्षात आले- आम्ही आमच्या लाडक्या विडंबनकाराला अभिनंदनच केले नाही. अभिनंदन, विडंबनसम्राट(/सम्राज्ञी)!