श्री. जीएस ,
काय लिहीली आहे हो ही गोष्ट ! वाचणे हाच उद्योग आहे माझा रोजचा ! पण एवढी सशक्त, पहिल्या वाचनात थरारुन टाकणारी आणि पुन्हा पुन्हा वाचुनही काहितरी नवेच सांगणारी कथा खूप खूप दिवसात वाचली नव्हती. तुमची शैली वेगळी आहे पण आज जी.एं. ची आठवण झाली प्रकर्षाने.
जबरदस्त कथा!
( अत्यंत प्रभावित )
मालती जोशी