हा मला जास्त आवडतो. पण त्याला पर्याय 'स्वाद' किंवा 'लक्ष्मी' ची ओल्या नारळाचीच कोरडी केलेली पावडर. खुशी तुमच्याकडे भारतीय दुकानात ही पावडर मिळत नाही का? माझी एक मैत्रिण ओल्या नारळाचे तुकडे करून मिक्सर/ब्लेंडर वर बारीक करून फ्रिजमध्ये ठेवते.