नंदन, स्वाती

मधुबाला आणि आशा पारेख ही नावे एका दमात घेता येणार नाहीत याची मला नम्र जाणीव आहे. पण इथे ल.सा.वी. (दुर्दैवाने) नायिका नसून नायक आहेत. भारत भूषण आणि विश्वजीत, आता कसं वाटतय? :-)

प्रियाली

स्किझोफ्रेनिया हे निदान बरोबर आहे पण तो शाहरुखमुळे नाही, गायत्रीमुळे ;-) शाकिराचं व्हेनएव्हर मलाही आवडतं त्यामुळे आमच्या व्य.म. ची टीका जास्त सीरीयसली घेऊ नये. शाकिराच अजून एक विशेष म्हणजे पॉप सिंगर वगैरे असूनही ती मुलाखत देताना चक्क विचार करून बोलते :-)

मृदुला

सहसा मी एका म. ची बाजू घेत नाही पण समोर गायत्रीसारखं कुणी आलं की पंचाईत होते ;-) बाय द वे, मला ह्या आणि अनुच्या लेखातलं साम्य जाणवल नव्हत. मागच्या वेळीही असच झालं, ती लिहील्यानंतर प्रियालीचा तो वाचनात आला. मधे एका मित्राला स्क्रॅप लिहीला, "गायत्रीसाठी शाहरुख तीन तास सहन केला, आपल्या माणसांसाठी काय काय करावं लागतं :-)". नंतर त्यावरून हे सुचलं.

वरदा

स्वदेसमध्ये शाहरुखला कंट्रोल केल्याबद्दल आशुतोषला स्पेशल ऑस्कर द्यायला हवे. :-)  मधून मधून गांधीची आठवण होते, पण चित्रपट बघण्यासारखा आहे.

सचिन, चक्रपाणी, जीवन जिज्ञासा

प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.

हॅम्लेट

अवांतर : अजूनपर्यंत एकाही डायहार्ड शाहरुख पंखा-पंखिणीचा (विखारी)प्रतिसाद नाही? :-)