हॅम्लेट,

काय हे, गायत्रीसाठी मनामनांची भांडणे कशाला? स्वदेस पाहिलेल्या  एखाद्या शाहरुखच्या "न चाहत्याला" विचारायचे की सहन होतो का चित्रपट? किंवा शाहरुख असलेले भाग काढून टाकलेली व फक्त गायत्रीवर चित्रीत केलेले भाग असलेली तबकडीसुद्धा उपलब्ध असेल बाजारात. पण आशुतोषच्या दिग्दर्शनामुळे तो "श श शाहरुख "कधी नव्हे ते खरंच सुसह्य झाला आहे.

धमाल लेख आहे. एकदम आवडला."मै हू ना" पाहिल्यानंतर मी सुद्धा प्रेक्षकीय संन्यास घ्यायचा विचार करत होते पण माझे व्य. म जिंकलेच.

अवांतर- शकीराचा नाताळानिमित्त येणारा नवा अल्बम ऐकला (पाहिला) की नाही? धमाल आहे