मेट्रीक्स २ मधलं आर्कीटेक्ट च्या भाषणात याचा उल्लेख आहे.
निओ हा स्व:ताच एक ऍनोमेली आहे. इतर ऍनोमेलीज ना (झायॉन, स्मिथ) गोळा करून परत सोर्सकडे जाणं हे त्याचं ध्येय आहे.
जसं आपल्या पुराणांमधे राक्षसांची दुष्कर्म वाढली की अवतार होतो आणि तो या सर्वांचा निकाल लावतो.