लिखाळ,
छान लेख...
जर्मन लोक एका गटात आणि दुसरीकडे इंग्रजी बोलणारे आणि जर्मन न येणारे असे
असाच एक प्रसंग आठवला... तुला जसा रशियन मित्र भेटला तसा आमच्या चमूत एक पोलिश माणूस होता. तो बराच वेळ गप्प होता (बहुधा इंग्रजीच्या समस्येमुळे); पण नंतर पोलंडबद्दल आम्ही सगळे त्याच्याशी बोलायला लागलो, तेव्हा मी त्याला मला 'वॉर्सा पॅक्ट' आणि मेरी क्युरी या पोलंडच्या २ गोष्टी माहिती आहेत आणि मी मादाम क्युरीचं तिच्या कन्येनं लिहिलेलं चरित्र वाचलं आहे हे सांगितलं होतं ...

- कुमार