प्रतिसाद आवडला , मान्य आहे. प्रस्तावाची अनावधानाने दोन अवतरणे तयार झाली . हिंदी वाक्य मध्ये घुसडल्या बद्दलची आपली प्रतिक्रीया समजू शकतो. फक्त इतरत्र उत्तर दिलेले असल्यामुळे, आणि प्रशासकांना व्यनितून एक दोन्ही चर्चा प्रस्ताव एक करण्याची विनंती केली असल्यामुळे ,पुनरूक्ती टाळत आहे गैरसमज नसावा ही नम्र विनंती.
आपल्या अशाच गोड प्रतिसादाची प्रतीक्षा ठेवून
-विकिकर