पण मग खरे अल्पसंख्याक कोण?तुम्हाला काय वाटत?

मुंबईतला मराठी माणुस अल्पसंख्य आणि कोण (मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो). बोला आता.

भारताचे भविष्य काय?  इथे मुंबईचे भवितव्य काय?

आपला

कॉ.विकि