अनुवाद वाचल्याने विविध देशातील विविध व्यक्तीजीवनांची, प्रादेशिक संस्कारांची-मशागतींची ओळख होते त्याने जाणीवांच्या कक्षा खरोखर रुंदावतात असे मला वाटते. अनुवाद वाचायला मला नेहमीच आवडते.

लेख आवडला.