नक्कीच,
पण माझ्या प्रतिसादाचा उद्देश हे जग आभासी का नाही, आणि आपण कोणाच्या नियंत्रणातअसण्याची शक्यता  का नाही हे सांगण्याचा होता.

आणि  या ३ भागात तरी मला असा कोणता उल्लेख दिसला नाही...