बरोबर आहे पण त्याचे कारण देताना तुम्ही.. "मॅट्रिक्सच्या विरोधात जाणारा विचार असू शकणार नाही" असे म्हटले होते...
...जे जीव मॅट्रिक्सच्या नियंत्रणा खाली आहेत ते असा विचार कदाचित करू शकणार नाहीत परंतू जे मॅट्रिक्सच्या बाहेर आहेत... (युद्धातील वाचलेले आणि झायॉन मध्ये दडून बसलेले लोक.. त्यांच्यावर मॅट्रिक्सचे नियंत्रण नाही आहे!!).. .असे लोक मॅट्रिक्सच्या विरोधात विचार करत आहेत..
आपल्या शंकेचे उत्तर मिळाले असावे अशी अपेक्षा करतो..
- वरुण