साहित्यातून आपल्याला पालीकडच्या संस्कृतीची ओळख होते. त्यांचे रिवाज, मान्यता समजतात. अनुवादित साहित्याचा हेतू यातूनच सफळ होतो असे वाटले. सांस्कृतिक देवाण-घेवाणीची ही फारच चांगली सोय आपल्याला उपलब्ध आहे असे यावेळी जाणवले. ज्यांनी असे परभाषेतले साहित्य मराठीत आणले त्या सर्वांचेच ऋण मानावे तेवढे थोडेच आहे.
हे मात्र पटले......... नेहमीच