माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आणि वियोगाचे दु:ख कसेबसे पचवत मी निघालो.............. सरकारी सेवा(?) घेताना दु:ख सहन करायला शिका.... सिरियसली सांगतोय