संगणक क्षेत्रात माझा अनुभव आहे की नोकरीसाठी अर्ज केला की जी मुलाखत घेतात त्यात असे प्रश्न अनेकदा असतात. अचूक सांगता येत नसेल तर "अंदाज कसा लावाल" हा प्रश्न असतोच.

त्यामुळे "व्यावहारिक कसे" ते नेमके नाही सांगता आले तरी अशा प्रश्नांची सवय असली की नोकरी मिळवण्यापुरती तरी "व्यावहारिक" सोय होते. :-)

- केदार