आपण तर मराठी भाषीकच आहोत ना मग ते सांगायची काय गरज. कारण गर्वाचे घर खाली.
आमची भाषा मराठी भाषा !
आपले राज्य मराठी राज्य !
आपला माणुस मराठी माणुस!
जय जय महाराष्ट्र !
आपला
कॉ. विकि