पालक थालिपीठ करताना कणिक जास्त व हरबराडाळीचे पीठ थोडे कमी घेतले तर जास्त छान लागतात. अशाच प्रकारे मेथी व कोथिंबीरीची पण छान लागतील असे वाटते. किंवा डाळीचे पीठ जास्त व कणिक थोडी असे पण चालेल.