वरील चर्चेचा ओघ पाहील्यास चाणक्य राव, आपण आणि आपली चर्चाच अल्पसंख्य होत आहे, असे दिसते! यात अजून एक मी भर घालतो की बर्बरीकवरूनच कदाचीत इंग्रजी बार्बारीक शब्द आलेला दिसतोय!
असो मला वाटते की अल्पसंख्य हा शब्द घटनेत आहे का हे पाहीले पाहीजे. नसला तर तो वापरणे घटनाबाह्य म्हणून बंद केला पाहीजे. जर तो घटनेत असला तर घटना दुरूस्तीकरून घटनाबाह्य केला पाहीजे. मनोगतावरील क्लिंटन महाशयांनी म्हणल्याप्रमाणे आंबेडकरांच माना- आपण फक्त भारतीयच आहोत हे कायम लक्षात ठेवले पाहीजे...