आता बार्बरिक आणि य मध्ये कोण बलाढ्य?

बर्बरीक व य मध्ये बलाढ्य कोण यास महत्त्व नाही कारण क्ष च्या नि:पाता नंतर दोन प्रतिस्पर्धी नसल्याने बर्बरीक कोणाची बाजू घेणार नाही.