चाणक्यांनी खरे यांना प्रश्न विचारला म्हणून बहूतेक इतर कोणी प्रतिसाद देत नसावे. (चाणक्य: ह. घ्या.)

पण आता मी आडनाव बदलून प्रतिसाद देतोच...

ज्यांच्या एकगठ्ठा १५-२०% मतांमुळे सत्ता पालट होतो ते अल्पसंख्यक. उरलेल्या असंख्य छोट्याछोट्या २-३% विभागले गेलेले बहुसंख्यक.