लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एव्हढ्या जगात माय मानतो मराठी
पुढील कडवी आठवत नाहीत पण काही ओळी आठवताहेतः
..आमच्या रगारगात रंगते मराठी
आमच्या नसानसात दंगते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी ...
इत्यादी
संपूर्ण कविता खूप छान वाटते वाचताना. वर म्हणल्याप्रमाणे सुरेश भटांची आहे. मला वाटते रंग माझा वेगळा मधे आहे.