कारकुनाच्या रोजनिशीचा 'तिचा' भाग फक्त ह्यांचा आहे की सर्व लेख?
-------- फक्त तिचा भागच त्यांचा असेल असे आपल्याला का वाटले? मला सगळे भाग कारकुनानेच लिहिलेले दिसले.
कविता विभागात 'निळावतीच्या कळ्या' ही मनोगतावरील आणखी एक कविता वाचली. ती सुद्धा ह्याच सोनाली जोशींची आहे का?
-------- निळावतीच्या... ही कविता मलातरी मनोगतावर मैना ह्यांनी लिहिली आहे असे दिसते. ती ह्याच सोनाली जोशींची असेल असे तुम्हाला का वाटले? शिवाय, हे प्रश्न तुम्ही सोनाली जोशींनाच का विचारत नाही? त्यांच्याकडून योग्य ते उत्तर मिळू शकेल.