... हे या मॅट्रिक्स चित्रपटाला आणि चित्रपटकर्त्यांना अगदी लागू पडते असे मला नेहमीच वाटत आलेले आहे. या अफाट कलाकृतीचे रसग्रहण मांडण्याचा सुंदर प्रकल्प हाती घेतल्याबद्दल आपले मानावे तितके आभार थोडेच! enjoy करतो आहे.