कुठले फ़ोटो आहेत याचा खुलासा देखिल करावा, कॅरी ऑन

प्रसिक -  थँक्स्!

सफरीत लुटलेला आनंद, समाधान आणि ठिकाणाची माहिती देण्यासाठी सवड मिळाली नाही. तरी मूळ शीर्षकाच्या आधी सफारी पार्क हा दुवा दिलेला आहे. अधिक स्पष्टपणे न लिहिल्याबद्दल क्षमस्व! ह्या सफरीचा आनंद मला देण्याचे श्रेय माझ्या व्हर्जिनिआतील काही मित्रांना जाते. चलतचित्रे तर खूपच विलोभनीय आहेत... त्याहीपेक्षा प्रत्यक्ष अनुभव तर काही वेगळाच.

भारतात असताना अरुणाचलात काही काळ घालविला होता, तेव्हा हत्ती रस्त्यावर अनेकदा सामोरे आलेले पाहिले आहेत. त्यानंतर पुण्यात रस्त्यावर येणाऱ्या शेळ्या, गायी यातर आहेतच... cheers!!