गेल्या कित्येक वर्षांत हिंदी चित्रपट, म्हणजे कॉलेजात असल्यापासून गंभीरपणे कधी बघितलेला नाही. हिंदी सिनेमा म्हणजे चहा पितापिता मध्येमध्ये बघण्याची गोष्ट आहे, असे मला वाटते.

त्यामुळे दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा एवढे आणि प्रश्न पडत नाहीत. तसेच सेन्स ऑफ़ डिसबिलिफ़ (मराठीत काय म्हणायचे?) घरी सोडणे जमत नाही. सिनेमाला जायचे म्हणजे टवाळक्या करायला जायचे.

 छान लेख. आवडला. शाहरुखपेक्षा गायत्री जोशीला कधीही पसंद करीन.:):) तिथे कुणाही बाप्याचे एकमन व्हायला हरकत नाही.