निराशा, संताप, उद्वेग, हतबलता, असहायता....
ढीगभर पैसे खर्च करून आपल्या नशिबी हेच का यावे?
याला पर्याय काय असावा?
गेंड्याच्या कातडीच्या, आशाळभूत, स्वार्थी आणि कर्तव्यचुकार सरकारी कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी आता कोणता चाबूक शोधावा?
सध्या तरी काही सुचत नाही.