सारंग,

धन्यवाद.

'चोखंदळणे' हा 'चोखंदळ' ह्या नामापासून बनलेला नामधातू आहे. तज्ज्ञांकडून खातरजमा करून घेतल्यावर 'वाट चोखाळणे/चोखळणे/चोखलणे' आणि 'वाट चोखंदळणे' हे वाक्प्रचार प्रचलित आहेत असे कळते. 'अशी वाट मी चोखळावी स्वतःची'  असेही लिहिता येईल.

चुभूद्याघ्या.

चित्तरंजन