लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एव्हढ्या जगात माय मानतो मराठी

आताशा असतो/लिहीतो संकेतस्थळी मनोगती मराठी ! (असे काही या कडव्या सोबत बसवून मिळेल काय ?)

मला अपेक्षीत अशा छान प्रतिसादाबद्दल धन्यवाद