वा फिनिक्स. तुमची भक्तिरसपूर्ण रचना आवडली. मला वाटतं उर्दूत अशा धार्मिक प्रवृत्तीच्या गझलांचीही परंपरा आहे. चित्त अधिक खोलात जाऊन सांगू शकतील.