जान्हवी, छान आहे पाककृती !!! मी ह्या पराठ्यामधे एखादा बटाटा उकडून टाकते. त्यामुळे खूप नरम होतात पराठे आणि चवही छान लागते.
आणि अजून एक म्हणजे, ह्याच मिश्रणाच्या पुऱ्या तळल्या तर क्या बात है !! :)
ह्या पुऱ्या प्रवासात न्यायला उत्तम आणि छान टिकतात.